नगरपरिषदांच्या मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी ऑनलाईन पाहण्यासाठी दि.09 जुलै पासून होणार उपलब्ध

 

अलिबाग,दि.08 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग दि.10 जून व दि.30 जून 2022 च्या आदेशान्वये राज्यातील 208 नगरपरिषदा व 13 नगरपंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड-जंजिरा, उरण, रोहा, महाड, माथेरान, खोपोली व श्रीवर्धन या नगरपरिषदांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या दि.09 जुलै 2022 रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयात तसेच नगरपरिषदेच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.

नगरपरिषदांच्या मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी या लिंकवर दि.09 जुलै 2022 पासून पाहावयास मिळतील, त्या लिंक पुढीलप्रमाणे:-

अलिबाग- https://drive.google.com/drive/folders/1v9sGkPKwJ4-hXaWyi2oT_scvJMKfleHh?usp=sharing

पेण- https://drive.google.com/drive/folders/1Gz3mwZkIMkvT08kyC-3ihh2M4ROdbhDH?usp=sharing

मुरूड-https://drive.google.com/drive/folders/1cOr6zKP7W0wmMjLX9qOoaDND6Opd__H9?usp=sharing

उरण- https://drive.google.com/drive/folders/1m9hGeSFqslpZ_SAM1vRSc5bM4s2GElI_?usp=sharing

रोहा- https://drive.google.com/drive/folders/10LMDfLon5E_opa_zaEycbPMx4EtYRcZH?usp=sharing

महाड- https://drive.google.com/drive/folders/1rU1uxE4jGckGecoZmfgLCvlJM9-POnX7?usp=sharing

माथेरान- https://drive.google.com/drive/folders/1bXrqKq4brUcsUKBtIKnt-4VMTlf13pcz?usp=sharing

खोपोली- https://drive.google.com/drive/folders/1UOs5JXNBeDOI4b4C3sBv3lzBfdnaJWhA

        श्रीवर्धन- https://drive.google.com/drive/folders/1F0YVQvlnGzp2aJPuo4Sag Mn8zwVMQpO8

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड