लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग, दि.23 (जिमाका):-लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
सागर पाठक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित
होते.
00000
Comments
Post a Comment