जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिनानिमित्त दिली सद्भावना प्रतिज्ञा

अलिबाग,दि.18 (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सद्भावना दिवस संपन्न झाला. या निमित्ताने उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी उपस्थितांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक