मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग, दि.02 (जिमाका):- मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह हे गुरुवार, दि.04 ऑगस्ट 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील जेएनपीटी येथे दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

सकाळी 10.30 वाजता राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह यांची जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे भेट. दुपारी 04.00 वाजता मालदिवचे राष्ट्रपती यांचे मुंबई विमानतळ येथून प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक