अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन मशिन रुग्णसेवेसाठी कार्यान्वित

 


 

अलिबाग,दि.21 (जिमाका):- रायगड-अलिबाग जिल्हा रुग्णालयामधील सी.टी. स्कॅन मशिन तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दि.28 जुलै 2022 पासून बंद अवस्थेत होती. त्यामुळे रुग्णसेवेत अडचणी निर्माण होत होत्या.  परंतु आता या मशीनची दुरुस्ती करण्यात आली असून ही मशीन रुग्णसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे, असे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक