राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग, दि.07 (जिमाका):- राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment