सामजिक न्याय विभाग व इतर बहुजन विभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, व्यवस्थापक, कर्मचारी नाव व मोबाईल क्रमांकांची माहिती जाहीर

 


 

अलिबाग, दि.15 (जिमाका) :- सामजिक न्याय विभाग व इतर बहुजन विभागाशी संबंधित महामंडळाच्या योजनांची माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता यावा,याकरिता महामंडळाच्या कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, व्यवस्थापक, कर्मचारी नाव व मोबाईल क्रमांकांची माहिती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ :- श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या.सदनिका क्र.101, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक 02141-224488, ई-मेल आयडी-dmobealibagraigad@gmail.com, व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्री.नि.व.नार्वेकर, मो.9082320544,श्री.प्रतिक पाटील, मो.8625839783.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) :- श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या.सदनिका क्र.1, तळमजला, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक 02141-221307, ई-मेल आयडी-vnvjntdcraigad3@gmail.com, व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्री.नि.व.नार्वेकर, मो.9082320544, श्री.राजू गिते,लिपिक, मो.9503703840.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ :- श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या.सदनिका क्र.2, तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, अलिबाग, ई-मेल आयडी-rmslasdcbandra@gmail.com, व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्री.कांबळे, मो.9604277141, श्री.शिंदे, मो.8976959795.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.रायगड :- मधुनिल बंगला, रायवाडी कॉम्प्लेक्स जवळ, पारिजात हौ.सोसायटी, पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे अलिबाग, व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्री.प्रविण के.जाहीर, मो.9082773433, श्री.समीर स.काठे, मो.7721848375, श्री.हितेश निलेश म्हात्रे, मो.9273869204.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित :- कृष्ण संगम बिल्डींग, चेंढरे अलिबाग बायपास रोड, पहिला मजला, ब्लॉक नं.103, अलिबाग, दूरध्वनी क्र.02141-224307, ई-मेल आयडी-mpbcde.raigad@gmail.com, व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्रीमती एस.आर.म्हसकर, मो.8097365499.

महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित :- कृष्ण संगम बिल्डींग, चेंढरे अलिबाग बायपास रोड, पहिला मजला, ब्लॉक नं.103, अलिबाग, दूरध्वनी क्र.02141-224307, ई-मेल आयडी-mpbcdc.raigad@gmail.com, व्यवस्थापक व महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव श्रीमती एस.आर.म्हसकर, मो.8097365499.

तरी सामजिक न्याय व इतर बहुजन कल्याण विभागाशी संबंधित महामंडळाच्या योजनेच्या लाभाकरिता लाभार्थ्यांनी दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक