मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

 


    अलिबाग, दि.29 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

माहे जानेवारी-2023 : बुधवार, दि.11 जानेवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.10 जानेवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.6 जानेवारी व शुक्रवार, दि.27 जानेवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.9 जानेवारी व सोमवार दि.16 जानेवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.17 जानेवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.18 जानेवारी 2023, ता.माणगाव.

माहे फेब्रुवारी-2023 : बुधवार, दि.15 फेब्रुवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 फेब्रुवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.24 फेब्रुवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 फेब्रुवारी व सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.21 फेब्रुवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 फेब्रुवारी 2023, ता.माणगाव.

माहे मार्च-2023 : बुधवार, दि.15 मार्च 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 मार्च 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 मार्च व शुक्रवार, दि.24 मार्च 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 मार्च व सोमवार दि.27 मार्च 2023 ता.महाड, मंगळवार, दि.28 मार्च 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.29 मार्च 2023, ता.माणगाव.

माहे एप्रिल-2023 : बुधवार, दि.12 एप्रिल 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.11 एप्रिल 2023, ता.मुरुड, बुधवार, दि.5 एप्रिल व शुक्रवार, दि.28 एप्रिल 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.10 एप्रिल व सोमवार दि.24 एप्रिल 2023 ता.महाड, मंगळवार, दि.25 एप्रिल 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.26 एप्रिल 2023, ता.माणगाव.

माहे मे-2023 : बुधवार, दि.10 मे 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.9 मे 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12 मे व शुक्रवार, दि.26 मे 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.8 मे व सोमवार दि.22 मे 2023 ता.महाड, मंगळवार, दि.23 मे 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 मे 2023, ता.माणगाव.

माहे जून-2023 : बुधवार, दि.7 जून 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.6 जून 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.9 जून व शुक्रवार, दि.23 जून 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.5 जून व सोमवार दि.19 जून 2023 ता.महाड, मंगळवार, दि.20 जून 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.21 जून 2023, ता.माणगाव.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक