डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग, दि. 27 (जिमाका):-स्वतंत्र भारताचे पहिले
कृषीमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब तथा
पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला तहसिलदार विशाल दौंडकर यांनी
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment