संजय पाटील यांनी स्वीकारला मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार

 


अलिबाग, दि.09 (जिमाका) :- सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग या पदाचा कार्यभार संजय वा.पाटील यांनी दि.20 ऑक्टोबर 2022 रोजी स्वीकारला असून सर्व शासकीय, निमशासकीय, अर्धशासकीय व गोपनीय पत्रव्यवहार करण्यासाठी  सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)रायगड-अलिबाग यांचे कार्यालय, सिध्दी अपार्टमेंट, 3 रा मजला, डॉ.जगदाळे हॉस्पिटलच्या शेजारी, ता.अलिबाग, जि.रायगड-402201 दूरध्वनी क्रमांक 02141-295221, ई-मेल आयडी acfalibag@gmail.com, येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त संजय वा.पाटील यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक