बोकडविरा येथील आदिवासी बांधवांना रेशनकार्डचे वाटप कार्यक्रम संपन्न

 



अलिबाग,दि.29 (जिमाका): कातकरी उत्थान अभियान सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत कोकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार श्री.भाऊसाहेब अंधारे, नायब तहसिलदार श्री.नरेश पेडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून (दि.21 डिसेंबर 2022) रोजी बोकडविरा येथील आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांना रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले.

कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आतापर्यंत जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त विविध शासकीय दाखल्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक