नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

 


 

अलिबाग,दि.23(जिमाका):- थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी आज पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार (संजय गांधी योजना) श्री.ज्ञानदेव यादव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारीउपस्थितहोते.
                                                                00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक