“चला जाणूया नदीला” या अभियानांतर्गत नदी स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

अलिबाग,दि.23(जिमाका):- कोकण विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपविभागीय अधिकारी उपविभाग श्री.अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली चला जाणूया  नदीला या अभियानांतर्गत नदी स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात नदी पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये एन.जी.ओ.पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व के.एम.सी. कॉलेज खोपोली, एन.सी.सी.विद्यार्थी, प्राचार्य श्री.प्रताप पाटील यांनी सहभाग नोंदविला.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक