महाड येथे आपदा मित्र प्रशिक्षणाच्या दुसरे सत्र सुरु 69 प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला सहभाग

 

 

अलिबाग,दि.1(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे  आपदा मित्र प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्र दि.31 जानेवारी 2023 रोजी उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल एम.व्ही.म्हात्रे. श्री शिरसाठ व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सतीश ठिगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या प्रशिक्षणास 69 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक