उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

 

              अलिबाग,दि.7 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.8 फेब्रुवारी 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

               बुधवार, दि.8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथून स्पीड बोटीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने रेवदंडा ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. श्री.सचिन दत्तात्रय धर्माधिकारी यांचे द्वितीय सुपुत्र चि.श्रीयन यांचा व्रतबंध सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : मारुती आळी, रेवदंडा, ता.अलिबाग. सकाळी 10.15 वाजता रेवदंडा, ता.अलिबाग येथून मोटारीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व स्पीट बोटीने गेट वे ऑफ इंडिया मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक