सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा


 

   अलिबाग,दि.29(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण हे गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

            गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता पलावा, डोंबिवली निवासस्थान येथून शासकीय वाहनाने खारपाडा, जि.रायगड कडे प्रयाण.

      सकाळी 8 वाजता खारपाडा, जि.रायगड येथे आगमन व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी महोदयांच्या स्वागतासाठी उपस्थिती.

     सकाळी 8.30 वाजता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल-इंदापूर (पनवेल-कासू) टप्प्याच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : पळस्पे, ता.पनवेल.

     सकाळी 9.15 वाजता खारपाडा येथून हेलिकॉप्टरने इंदापूर-वाकड टप्प्याच्या हवाई सर्वेक्षणासाठी प्रयाण.

      सकाळी 9.30 वाजता ते सकाळी 11.45 वाजेपर्यंत केंद्रीयमंत्री नितिन गडकरी महोदयांसमवेत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या इंदापूर-वाकड या टप्प्याचे हवाई सर्वेक्षण. त्यानंतर जि.रत्नागिरीकडे प्रयाण.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक