केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रायगड जिल्हा दौरा


 

            अलिबाग,दि.29 (जिमाका) :- केंद्रीय मंत्री ना.श्री नितीन गडकरी हे गुरुवार,दि.30 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

               गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 7.45 वाजता सुखदा अपार्टमेंट्स, वरळी मुंबई येथून महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण.    सकाळी 7.55 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबई येथे आगमन.  सकाळी 8 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबई येथून हेलिकॉप्टरने हेलिपॅड खारपाडा टोलजवळ, जि.रायगडकडे प्रयाण. 

       सकाळी 8.30 वाजता पनवेल ते इंदापूर (पनवेल-कासू) किमी 00 ते 42/300 चौपदरीकरण नॅशनल हायवेचा पळस्पे, पनवेल, जि.रायगड पायाभरणी समारंभ.

      सकाळी 9.10 वाजता हेलिपॅड, खारपाडा टोलजवळ, जि. रायगड येथून हेलिकॉप्टरने इंदापूर ते वाकड विभागाची (पॅकेज 1 ते पॅकेज 7) हवाई पाहणी. 

      दुपारी 12.15 वाजता  नॅशनल हायवे- 66 येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक