जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्यास मुदतवाढ

 

अलिबाग,दि.11 (जिमाका) :- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील जुन्या वृत्तपत्रांची रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात दि.20 मार्च 2023 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत असे दि.15 मार्च 2023 रोजी वृत्त प्रकाशित करुन कळविण्यात आले होते.

 परंतु यासाठी जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग कार्यालयाकडून स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात सादर करण्यास दि.17 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक