जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना

 

 

अलिबाग,दि.23 (जिमाका):-जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता रायगड जिल्ह्यात सन- 2023 24 साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

जिल्हास्तरावर नियुक्त केलेली ही भरारी पथके कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे काम शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करणार असून या पथकामध्ये नियुक्त केलेले अधिकारी पुढीलप्रमाणे :- प्र.कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, श्री. मिलिंद चौधरी,पथक प्रमुख, मो.क्र.8983511359,  उपविभागीय कृषी अधिकारी,अलिबाग श्री.कैलास वानखेडे, सदस्य, मो.क्र.9822769617, प्र.उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली श्रीमती अर्चना सूळ, सदस्य, मो.क्र.8972197060, प्र.उपविभागीय कृषी अधिकारी, माणगाव श्री.आनंद कांबळे, सदस्य, मो.क्र.9423049678, प्र.उपविभागीय कृषी अधिकारी, महाड, श्री.दत्तात्रय काळभोर, सदस्य, मो.क्र.9561509089,  मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, श्री.मिलिंद चौधरी, सदस्य, मो.क्र.8983511359,  निरीक्षक वैद्य मापन शास्त्र, श्री.बी.आर.चव्हाण, सदस्य,मो.क्र.9930547095, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रायगड, श्री.गोरक्षनाथ मुरकुटे, सदस्य सचिव मो.क्र.9503175934.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक