रसायने व इतर साहित्य पुरवठादार इच्छुक डिलरने/कंपनीने दरपत्रके सादर करावीत --जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी


अलिबाग, दि.8(जिमाका):- जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी प्रयोगशाळा, रायगड-अलिबाग, सन 2023 - 24 आर्थिक वर्षासाठी मृदा नमुने तपासणीसाठी खालील प्रमाणे केमिकल (रसायने) व साहित्यांची आवश्यकता आहे, तरी इच्छूक डिलरने/ कंपनीने दि.12 मे 2023 रोजी  सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सीलबंद पाकीटामध्ये जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी प्रयोगशाळा, रायगड-अलिबाग या कार्यालयास दरपत्रके सादर करावीत. त्यानंतर आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. दरपत्रके त्याच दिवशी 5:30 वा. उघडण्यात येतील.

  रसायने/साहित्य:- 1)फिल्टर पेपर 42 नंबर- 1 पॅकेट, फिल्टर पेपर 1 नंबर- 1 पॅकेट, कल्पी पेपर (इंडिका) -1 पॅकेट, सल्फ्युरिक ॲसिड (H2SO4)- 5 लिटर, सोडियम बायकार्बोनेट 500 ग्रॅम, सोडियम क्लोराईड 500 ग्राम, हायड्रोक्लोरीक ॲसिड (HCL) 500 मि.ली., अमोनियम ॲसिटेड 500 ग्रॅम, चारकोल डार्को 500/250 ग्रॅम, पोटॅशियम डायक्रोमेट 500 ग्रॅम, अमोनियम ॲसिटेड 100 ग्राम, ॲजोमॅथिन एच 25 ग्रॅम, पोटॅशियम परमॅग्नेट (KMNO4) 500 ग्रॅम, सोडियम हायड्रॉक्साइड 500 ग्रॅम, बोरिक ॲसिड 500 ग्रॅम, सोडियम हॅक्सामेटा फॉस्फेट 500 ग्रॅम, सोडियम नायट्रेट 500 ग्रॅम, कॅल्शियम क्लोराईड 500 ग्रॅम, ॲस्कारबिक ॲसिड 500 ग्रॅम, डायईथाईल ट्रायअमाईनपेन्टा ॲसिटेट ॲसिड 100 ग्रॅम,
अमोनियम मॉलीबडेट 100 ग्राम, पॅरानायट्रोफिनॉल 100 ग्रॅम, ॲन्टीमनी पोटॅशियम टाटरिट 100 ग्रॅम, हायड्रोजन पेरॉक्साइड 500 मि.ली., पोटॅशियम क्लोराईड 500 ग्रॅम, फेरस सल्फेट 500 ग्रॅम, डायफिनाईल अमाइन इंडिकेटर 100 ग्रॅम, हायड्रोझालामाईन हायड्रोक्लोराइड मिथानॉल 500 ग्राम, पोटॅशियम हायड्रोक्लोराइड मिथानॉल 500 ग्रॅम, अमोनियम क्लोराईड 500 ग्रॅम, सोडियम डायइथाईलडायथिओ कार्बामेट पावडर 100 ग्रॅम, ट्रायइथेनॉल अमाईन 500 मि.ली., ईरीक्रोम ब्लॅक टी ईडीकेटर 25 ग्रॅम, सिल्वर नायट्रेट 25 ग्रॅम, मिश्र इंडिकेटर 125 मि.ली., बफर सोल्युशन पी.एच. 4.0 - 475 मि.ली., बफर सोल्युशन पी.एच. 7.0 - 475 मि.ली., बफर सोल्युशन पी.एच.10.1 - 475 मि.ली., स्टोरेज सोल्युशन 475 मि.ली.

  जिल्हा मृदा सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, रायगड-अलिबाग,राऊतवाडी, अलिबाग-पेण रोड, ता.अलिबाग, जि. रायगड-402201 या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक