जिल्हा न्यायालयासाठी बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पध्दतीने डाटा एन्ट्री ऑपरेटर्स करिता ई-निविदा जाहीर


 

अलिबाग,दि.१८(जिमाका):- जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयासाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार बाह्य यंत्रणेमार्फत १९ डाटा एन्ट्री ऑपरेटर्स (Data Entry Operators)  यांची सेवा कंत्राटी पध्दतीने उपलब्ध करुन घेण्याची असून त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

त्यानुषंगाने शासनाच्या http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.१२ मे २०२३ रोजी निविदा जाहिरात प्रसिध्द करण्यात आले आहे.

तरी इच्छुकांनी न्यायालय व्यवस्थापक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा न्यायालय व्यवस्थापक श्री.महेश दायमा यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक