दि.28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

  

अलिबाग,दि.12(जिमाका) :- अधीक्षक डाकघर रायगड विभाग,अलिबाग कार्यालयाद्वारे बुधवार, दि.28 जून 2023 रोजीसकाळी ठीक 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

       या डाक अदालतीमध्ये रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित तक्रार, समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाहीशा टपालस्पीडपोस्टकाऊटर सेवाबचत बँकमनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.   तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांकज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे.

तरी इछूक ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग यांच्याकडे दि.27 जून 2023 पर्यंत पोहोचतील अशारितीने पाठवावी, असे आवाहन डाकघर रायगड विभाग अधीक्षक डॉ.संजय लिये यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक