जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मि.मी.पावसाची झाली नोंद


 

अलिबाग,दि.30 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.00 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

     आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग-33.08 मि.मी., पनवेल- 63.06 मि.मी.,कर्जत-72.01 मि.मी., खालापूर- 47.00, उरण-43.09 मि.मी., सुधागड-78.08 मि.मी., पेण-55.08 मि.मी., महाड-91.06 मि.मी. माणगाव- 62.04 मि.मी., रोहा- 86.07 मि.मी., पोलादपूर- 95.06 मि.मी, मुरुड- 66.08 मि.मी., श्रीवर्धन- 66.05 मि.मी., म्हसळा-82.00 मि.मी., तळा- 66.09 मि.मी.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक