पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

अलिबाग,दि.23 (जिमाका) :- राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि.24 जून 2023 रोजी  सकाळी 9.15 वा. मलबार हिल, मुंबई येथून रस्ते मार्गे खाजगी वाहनाने पनवेलकडे प्रयाण. सकाळी 10.20 वा. महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज) पनवेल येथे आगमन. सकाळी 10.30 वा. पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास उपस्थिती. स्थळ : महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज) पनवेल. सकाळी 11.15 वा. महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज) पनवेल येथून रस्ते मार्गे पनवेलकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. मोदी @9प्रबुध्द नागरिक भेट कार्यक्रमास पनवेल येथे उपस्थिती व राखीव. दुपारी 12.30 वा. मोदी @9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत लाभार्थी मेळाव्याकरिता पनवेल येथे उपस्थिती. दुपारी 2 वा. पनवेल येथून रस्ते मार्गे मावळ, पुणे कडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक