जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 31.8 मि.मी.पावसाची झाली नोंद

 

 

अलिबाग,दि.05(जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.8 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

     आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग-56.00 मि.मी., पनवेल-38.00 मि.मी.,कर्जत-16.4 मि.मी., खालापूर-21.00, उरण-33.00 मि.मी., सुधागड-12.00 मि.मी., पेण-50.00 मि.मी., महाड-23.00 मि.मी. माणगाव- 33.00 मि.मी., रोहा- 19.00 मि.मी., पोलादपूर- 7.00 मि.मी, मुरुड- 56.00 मि.मी., श्रीवर्धन- 41.00 मि.मी., म्हसळा-22.00 मि.मी., तळा- 13.00 मि.मी., माथेरान-36.6 मि.मी.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड