जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 63.01 मि.मी.पावसाची झाली नोंद


 

अलिबाग,दि.07 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 63.01 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग- 47.04 मि.मी., पनवेल- 62.09 मि.मी., कर्जत- 55.04 मि.मी., खालापूर- 56.06, उरण- 57.08 मि.मी., सुधागड- 71.09 मि.मी., पेण- 67.07 मि.मी., महाड- 81.04 मि.मी. माणगाव- 57.00 मि.मी., रोहा- 65.07 मि.मी., पोलादपूर- 68.09 मि.मी, मुरुड- 48.04 मि.मी., श्रीवर्धन- 64.05 मि.मी., म्हसळा- 67.02 मि.मी., तळा- 94.02 मि.मी.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक