जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17.27 मि.मी.पावसाची झाली नोंद

 

अलिबाग,दि.06(जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.27 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

     आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग-33.00 मि.मी., पनवेल-4.04 मि.मी.,कर्जत-3.00 मि.मी., खालापूर-4.00, उरण-4.00 मि.मी., सुधागड-6.00 मि.मी., पेण-20.00 मि.मी., महाड-37.00 मि.मी. माणगाव- 8.00 मि.मी., रोहा- 6.00 मि.मी., पोलादपूर- 29.00 मि.मी, मुरुड- 13.00 मि.मी., श्रीवर्धन- 61.00 मि.मी., म्हसळा-25.00 मि.मी., तळा- 9.00 मि.मी., माथेरान-14.4 मि.मी.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड