सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा


 

रायगड(जिमाका)दि.11:-राज्याचे  सार्वजनिक बांधकाम  मंत्री  (सार्वजनिक उपक्रम वगळून)  रविंद्र चव्हाण हे  मंगळवार  दि.12 सप्टेंबर 2023 रोजी  रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-

मंगळवार, दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 वा. तुर्भे, नवी मुंबई येथून पनवेलकडे प्रयाण. सकाळी 08.50 वा. पनवेल शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 09.00 पनवेल येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीस सुरुवात. सकाळी 9.00  ते 11.00 वा. पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या कामाची पाहणी. सकाळी 11.00  ते 11.30 वा. इंदापूर ते वडपाले पॅकेज-1 ची पाहणी.  सकाळी  11.30  ते दुपारी 12.15वा. वडपाले ते भोगाव खुर्द पॅकेज-2 ची पाहणी.  दुपारी 12.15 ते 12.45 वा.भोगाव खुर्द ते कशेडी पॅकेज-3 ची पाहणी.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक