राज्यस्तरीय पोषण माह सांगता समारोह व आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन

 

 

रायगड,दि.05(जिमाका):- केंद्र पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत दरवर्षी राष्ट्रीय पोषण महिना हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याप्रमाणे महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2023 या वर्षात दि. 01 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यात पोषण माह कार्यक्रम राबविण्यात आला. या पोषण माह चा सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविकामदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारदि.06 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होरायझन हॉलरेवस रोडअलिबाग या ठिकाणी करण्यात आले, असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास)  रायगड जिल्हा परिषदअलिबाग श्रीम.निर्मला कुचिक  यांनी दिली आहे.

आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार :- हर्षदा हिरामण दोरे (कासूता.पेण),उल्का उमेश कुलकर्णी (रामराज,ता. अलिबाग),पुजा संजय चांगोले (गव्हाणता. पनवेल).

आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार :-कल्पना नथू वरे (कोंढावेकर्जत1),  राधिका रामचंद्र ऐनकर (खांडसकर्जत 2), रंजना संजय संसारे (विन्हेरेमहाड)वृषाली लिडकर (बागमांडलाश्रीवर्धन)भारती नामदेव गावंड (आवरेउरण)विमल सखाराम जगदाळे (कापडे बु. पोलादपूर)मनिषा प्रितम ठाकूर ( नविवाडी शिघ्रेमुरुड)ज्योती हरिश्चंद्र डंगर (हमरापूरपेण)वृंदा विजेंद्र जुमलेदार (कल्हेपनवेल)शिवानी विश्वजीत घरत (परहूरपाडाअलिबाग)दिलनवाज मकबूल कवारे (मेंदडीम्हसळा)मुग्धा महेश जवके (करंजाईसुधागड)आशा संतोष देशमुख (साजगावखालापूर)आरती अविनाश वादळ (मांदाडतळा)माधवी मोरेश्वर भगत (आंबेवाडीरोहा)नेहा नितीन शिर्के (भूषण आ.वाडीमाणगाव)

आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार :-सरेखा रामचंद्र गुडे (जामरुंगकर्जत 1)कल्पना बाबू भोपी (नेरळवाडाकर्जत 2)प्रियंका पांडुरंग शिरशिवकर (बिरवाडीमहाड)सुरेखा सुरेश नक्ती (वडवली मोहल्ला, श्रीवर्धन)करुणा निवृत्ती पाटील (कोप्रोलीउरण)शुभांगी सुभाष कासार (चरई, पोलादपूर)सारीका स्वप्नील लाड (आगरदांडामुरुड)मिनाक्षी जगदीश ठाकूर (दादर मधली आळीपेण)सुविधा सुहास पाटील (उल्वापनवेल)संपदा संतोष शिंदे (सासवणे कोळीवाडाअलिबाग)रुपाली रुपेश आंजर्लेकर (खारगाव बु.म्हसळा)भार्गवी भारत पोंगडे (अडूळसेसुधागड)लता नंदकुमार खराळ (वासांबेखालापूर)समिधा सहदेव साळुंखे (बेलघरतळा)सुवर्णा सखाराम कदम (कुडलीरोहा)संध्या नामदेव जाधव (तळाशेतमाणगाव).

पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेले प्रकल्प :- प्रकल्पाचे नाव- पनवेल 1बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रविण अधिकराव पाटील, प्रकल्पाचे नाव- माणगावबाल विकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बी. बागल, प्रकल्पाचे नाव- उरणबाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम.स्नेहा नितीन चव्हाण, प्रकल्पाचे नाव- पोलादपूरबाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. माधुरी गोविंद फड, प्रकल्पाचे नाव- पेणबाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. प्रविण अधिकराव पाटील, प्रकल्पाचे नाव- पनवेल नागरीबाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. सुहीता ओव्हाळ.

बिटस्तरावर 100 टक्के मोबाईल व्हेरिफिकेशन पुरस्कार (पर्यवेक्षिका) :- रत्नप्रभा बाळकृष्ण म्हात्रे (माणगाव), सीमा गिरीधर ठाकूर (माणगाव)सुविधा संतोष मिरगळ (पोलादपूर)माधूरी गोविंद फड (पोलादपूर), गिता निवृत्ती उतेकर (पोलादपूर)कल्पिता संतोष साळावकर (अलिबाग), श्वेताली रामेश्लवर यादव (महाड)स्नेहा नितिन चव्हाण (उरण)

अर्थसाहाय्य योजना (अनाथ बालक ) सुयश राकेश मेथा   5 लाख   (फिक्स डिपॉझिट), टिना राकेश मेथा  5 लाख   ( फिक्स डिपॉझिट)

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक