मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून 2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

 

    रायगड, दि.20 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

माहे जानेवारी-2024 : बुधवार, दि.10 जानेवारी 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.09 जानेवारी 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12 जानेवारी व सोमवार, दि.29 जानेवारी 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.8जानेवारी व सोमवार दि.22 जानेवारी 2024 ता.महाड, मंगळवार, दि.23 जानेवारी 2024 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 जानेवारी 2024, ता.माणगाव.

माहे फेब्रुवारी-2024: बुधवार, दि.07 फेब्रुवारी 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.06 फेब्रुवारी 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.02 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.16 फेब्रुवारी 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.05 फेब्रुवारी व मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024 ता.महाड, बुधवार, दि.21 फेब्रुवारी 2024 ता.श्रीवर्धन, गुरुवार, दि.22 फेब्रुवारी 2024, ता.माणगाव.

माहे मार्च-2024 : बुधवार, दि.06 मार्च 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.05 मार्च 2024, ता.मुरुड, सोमवार, दि.10 मार्च व मंगळवार, दि.26 मार्च 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.04 मार्च व सोमवार दि.18 मार्च 2024 ता.महाड, मंगळवार, दि.19 मार्च 2024 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.20 मार्च 2024, ता.माणगाव.

माहे एप्रिल-2024 : शुक्रवार, दि.05 एप्रिल 2024, ता.रोहा, गुरुवार, दि.04 एप्रिल 2024, ता.मुरुड, सोमवार, दि.08 एप्रिल व सोमवार, दि.22 एप्रिल 2024 ता.अलिबाग, बुधवार, दि.03 एप्रिल व बुधवार दि.24 एप्रिल 2024 ता.महाड, गुरुवार, दि.25 एप्रिल 2024 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.26 एप्रिल 2024, ता.माणगाव.

माहे मे-2024 : बुधवार, दि.08 मे 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.07 मे 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.03 मे व सोमवार, दि.27 मे 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.06 मे व सोमवार दि.20 मे 2024 ता.महाड, मंगळवार, दि.21 मे 2024 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 मे 2024, ता.माणगाव.

माहे जून-2024 : बुधवार, दि.05 जून 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.04 जून 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.07 जून व सोमवार, दि.24 जून 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.03 जून व बुधवार दि.19 जून 2024 ता.महाड, गुरुवार, दि.20 जून 2024 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.21 जून 2024, ता.माणगाव. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक