सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

रायगड,दि.27(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 वा.पलावा डोंबिवली येथून पाली, ता.सुधागड, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा.शासकीय रुग्णालय, पाली येथे आगमन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.00 वा. पेडली नवघर रस्त्यावरील लहान पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन. स्थळ:- पेडली तालुका सुधागड.  दुपारी 12.30 वा. पेडली ता. सुधागड येथून पेणकडे प्रयाण.  दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह, पेण येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. बोरगाव, पेण येथे पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.00 वा. पेण शहरालगत असणाऱ्या भुंड्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन. दुपारी 3.30 वा.अंतोरा पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन.  सायंकाळी 4.15 वा. खरोशी दूरशेत पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन. सायंकाळी 5.00 वा. रावे येथील पुलांच्या बांधकामाचे व पाणीपुरवठा योजनेतील टाकी बांधकामाचे भूमिपूजन. सायंकाळी 6.00 वा.पलावा डोंबिवलीकडे प्रयाण.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक