स्वामित्व योजनेंतर्गत गावांची सनद वाटप 2 लाख 86 हजार 550 रुपये सनद वसूल

 

 

रायगड,दि.27(जिमाका):- दि.26 जानेवारी 2024 रोजी भारतीय 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या अलिबाग तालुक्यातील मौजे-परहुरपाडा, भाकरवड, मान तर्फे झिराड, खंडाळे, लोणारे व नारंगी या गावांची सनद वाटप करण्यात आली.

 उप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग भोलाशंकर कोकने व शिरस्तेदार बाळासाहेब दुरगुडे यांनी विशेष लक्ष देऊन एकूण रक्कम 2 लाख 86 हजार 550 रुपये सनद वसूल केली आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक