क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


 

     अलिबाग, दि. 3 (जिमाका):- भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

     यावेळी तहसीलदार (सा.प्र.)उमाकांत कडनोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक