उच्च न्यायलय, मुंबई येथे पेंशन लोक अदालतीचे आयोजन


 

रायगड(जिमाका)दि.5:-मा.सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील दि. 03 फेब्रुवारी 2024 रोजीच्या ई-मेल नुसार दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पासून उच्च न्यायलय, मुंबई येथे पेंशन लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या अदालतीमध्ये पेन्शनसंदर्भात प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येतील, अशी माहिती न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड