संत सेवालाल महाराज यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग, दि. 15 (जिमाका):- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) शसंतोष शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार (सा. प्र.)उमाकांत कनडोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment