32-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी 19उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 28 उमेदवारांचे 40 नामनिर्देशनपत्र

 

रायगड,दि.19(जिमाका) :- 32 रायगड लोकसभा मतदार संघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी (दि.19 एप्रिल) 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार संघात एकूण 28 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

32-रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया दिनांक 20 एप्रिल रोजी होणार आहे. माघार घेण्याची दिनांक 22 एप्रिल 2024  आहे.

आज अखेरच्या दिवसापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ..

1) श्री.अनंत गिते, (अपक्ष) (1 अर्ज ),

2)श्री.अनंत बाळोजी गिते, (अपक्ष)) (1 अर्ज ),

3) श्री. अनंत गंगाराम गिते, (1+ 3 अर्ज) (शिवसेना)उद्धव बाळासाहेब ठाकरे),

4) श्री. नितीन जगन्नाथ मयेकर, अपक्ष (1),

5)श्री. आस्वाद जयदास पाटील, अपक्ष (1).

6)श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष)(1अर्ज),

7)श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण,3 अर्ज,(भारतीय जवान किसान पार्टी)

8) श्री.पांडुरंगदामोदर चौले,1 अर्ज, (अपक्ष)

9)श्री. सुनिल दत्तात्रेय तटकरे,4 अर्ज, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)

10)श्री.अनिकेत सुनील तटकरे,1अर्ज, ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,)

11) श्री.गोपाळ यशवंतराव तंतरपाळे,4अर्ज

(अपक्ष (3), इंडियन नॅशनल कॉग्रेस (1)

12) श्री.विजय गोपाळ बना,1 अर्ज,अपक्ष

13) श्री.सुनिल दत्ताराम तटकरी,1, अपक्ष

14) श्री.निवास सत्यनारायण मट्टपरती, 1, अपक्ष

15) श्री.अभिजित अजित कडवे, 1,अपक्ष

16) श्री.अजय यशवंत उपाध्ये, 1,अपक्ष

17) श्री.अस्मिता एकनाथ उंदिरे,1,अपक्ष

18) अंजली अश्विन केळकर,1,अपक्ष

19) श्री.नरेश गजानन पाटील,1,अपक्ष

20) श्री.मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी,2,बहुजन समाजपार्टी

21) श्री.अमित श्रीपाल कवाडे,1,अपक्ष

22) श्री.उस्मान बापू कागदी,1,अपक्ष

23) श्री.अनिल बबन गायकवाड,2,बहुजन समाजपार्टी

24) श्री.मिलिंद काशिनाथ कांबळे,1,बहुजन समाजपार्टी (आंबेडकर)

25) श्री.नंदकुमार गोपाळ रघुवीर,1,लोकराज्य

26) श्री.भुपेंद्र नारायण गवते,1,अपक्ष

27) कुमोदिनी रविंद्र चव्हाण,1,वंचित बहुजनआघाडी

28)  श्री.घाग संजय अर्जुन,1,अपक्ष

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड