मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम


    रायगड (जिमाका) दि.24:-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलै ते माहे डिसेंबर  2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

माहे जुलै-2024: बुधवार, दि.10 जुलै 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.09 जुलै 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12          जुलै व शुक्रवार, दि.26 जुलै 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.08 जुलै व सोमवार दि.22 जुलै 2024 ता.महाड, मंगळवार, दि.23 जुलै 2024 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 जुलै 2024, ता.माणगाव.

माहे ऑगस्ट-2024 : : बुधवार, दि.07 ऑगस्ट 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.06 ऑगस्ट 2024, ता.मुरुड, सोमवार, दि.12 ऑगस्ट  व बुधवार, दि.28 ऑगस्ट 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.05 ऑगस्ट व बुधवार दि.21 ऑगस्ट 2024 ता.महाड, गुरुवार, दि.22 ऑगस्ट 2024 ता.श्रीवर्धन,  शुक्रवार, दि.23 ऑगस्ट 2024, ता.माणगाव.

माहे सप्टेंबर-2024 : बुधवार, दि.04 सप्टेंबर 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.03 सप्टेंबर 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.20 सप्टेंबर  व शुक्रवार, दि.27 सप्टेंबर 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.02 सप्टेंबर व सोमवार दि.23 सप्टेंबर 2024 ता.महाड, मंगळवार, दि.24 सप्टेंबर 2024 ता.श्रीवर्धन,  बुधवार, दि.25 सप्टेंबर 2024, ता.माणगाव.

माहे ऑक्टोबर-2024: बुधवार, दि.09 ऑक्टोंबर 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.08 ऑक्टोंबर 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.11 ऑक्टोंबर  व शुक्रवार, दि.25 ऑक्टोंबर 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.07 ऑक्टोंबर व सोमवार दि.21 ऑक्टोंबर 2024 ता.महाड, मंगळवार, दि.22 ऑक्टोंबर 2024 ता.श्रीवर्धन,  बुधवार, दि.23 ऑक्टोंबर 2024 ता.माणगाव.

माहे नोव्हेंबर-2024: बुधवार, दि.13 नोव्हेंबर 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.12 नोव्हेंबर 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.08 नोव्हेंबर व शुक्रवार, दि.22 नोव्हेंबर 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.11 नोव्हेंबर  व सोमवार दि.25 नोव्हेंबर 2024, ता.महाड, मंगळवार, दि.26 नोव्हेंबर 2024, ता.श्रीवर्धन,  बुधवार, दि.27 नोव्हेंबर 2024, ता.माणगाव.

माहे डिसेंबर-2024: बुधवार, दि.11 डिसेंबर 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.10 डिसेंबर 2024 ता.मुरुड, शुक्रवार, दि.06 डिसेंबर व सोमवार, दि.23 नोव्हेंबर 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.09 डिसेंबर  व बुधवार दि.18 डिसेंबर 2024, ता.महाड, गुरुवार, दि.19 डिसेंबर 2024, ता.श्रीवर्धन,  शुक्रवार, दि.20 डिसेंबर 2024, ता.माणगाव.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड