पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

रायगड(जिमाका)दि.12:-राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत हे मंगळवार, दि.16 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहेत.

सोमवार, दि.15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वा.खेड येथून मोटारीने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.  रात्रौ 9.00 वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव.

मंगळवार, दि.16 जुलै 2024 रोजी सकाळी 11.00 वा. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 1.00 वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.

 दुपारी 2.00 वा. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना रायगड जिल्हा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : आरसीएफ हॉल कुरुळ, अलिबाग. सायंकाळी 4.00 वा. राखीव. अलिबाग, सायंकाळी 6.00 वा. अलिबाग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड