मोफत कायदेशीर मदतीसाठी '15100' टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

 

रायगड(जिमाका)दि.20:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणांतर्गत (NALSA) गरजू व दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सहाय्य आणि सल्ला देण्यात येतो. जर आपल्याला कायदेशीर सहाय्याची किंवा सल्ल्याची आवश्यकता भासत असेल तर तुम्ही थेट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे मोफत कायदेशीर मदतीसाठी '15100' टोल फ्री क्रमांकावर येथे संपर्क साधू शकता.

संपर्क तपशील: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड, अलिबाग  फोन: 02141-232390, मोबाईल: 9552533066. टोल फ्री हेल्पलाईन: 15100 – या क्रमांकावर कॉल करून विनामूल्य कायदेशीर मदत मिळवता येईल.ऑनलाईन अर्ज: https://www.nalsa.gov.in/lsams/अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी NALSA च्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या किंवा खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संपर्क साधा:🔹 YouTube: NALSA,🔹 Instagram: @Nalsalegalaid,🔹 X (Twitter): @NALSAlegalAid,🔹 Facebook: nalsa.india.1, 📧 ईमेल: nalsa-dla@nic.in.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज