मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम
रायगड,(जिमाका)दि.18 :- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलै ते माहे डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
माहे जुलै-2025: बुधवार, दि.09 जुलै 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.08 जुलै 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.11 जुलै व शुक्रवार, दि.25 जुलै 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.07 जुलै व सोमवार दि.21 जुलै 2025 ता.महाड, मंगळवार, दि.22 जुलै 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.23 जुलै 2025, ता.माणगाव.
माहे ऑगस्ट-2025: बुधवार, दि.13 ऑगस्ट 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.12 ऑगस्ट 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.08 ऑगस्ट व शुक्रवार, दि.22 ऑगस्ट 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.11 ऑगस्ट व सोमवार दि.18 ऑगस्ट 2025 ता.महाड, मंगळवार, दि.19 ऑगस्ट 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.20 ऑगस्ट 2025, ता.माणगाव.
माहे सप्टेंबर-2025 : बुधवार, दि.17 सप्टेंबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.16 सप्टेंबर 2025, ता.मुरुड, गुरुवार, दि.11 सप्टेंबर व सोमवार, दि.29 सप्टेंबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.15 सप्टेंबर व बुधवार दि.24 सप्टेंबर 2025 ता.महाड, गुरुवार, दि.25 सप्टेंबर 2025 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.26 सप्टेंबर 2025, ता.माणगाव.
माहे ऑक्टोबर-2025 : बुधवार, दि.15 ऑक्टोबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 ऑक्टोबर व शुक्रवार, दि.24 ऑक्टोबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 ऑक्टोबर व सोमवार दि.27 ऑक्टोबर 2025 ता.महाड, मंगळवार, दि.28 ऑक्टोबर 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.29 ऑक्टोबर 2025, ता.माणगाव.
माहे नोव्हेंबर-2025 : बुधवार, दि.12 नोव्हेंबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.11 नोव्हेंबर 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.07 नोव्हेंबर व सोमवार, दि.24 नोव्हेंबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.10 नोव्हेंबर व बुधवार दि.19 नोव्हेंबर 2025 ता.महाड, गुरुवार, दि.20 नोव्हेंबर 2025 ता.श्रीवर्धन, शुक्रवार, दि.21 नोव्हेंबर 2025, ता.माणगाव.
माहे डिसेंबर-2025 : बुधवार, दि.17 डिसेंबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.16 डिसेंबर 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12 डिसेंबर व शुक्रवार, दि.26 डिसेंबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.15 डिसेंबर व सोमवार दि.22 डिसेंबर 2025 ता.महाड, मंगळवार, दि.23 डिसेंबर 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 डिसेंबर 2025, ता.माणगाव.
00000000
Comments
Post a Comment